Wednesday 28 March 2012

मला हि वाटायचं तुझं व्हावं ,
तुला हि वाटायचं माझं व्हावं ,
पण दोघांच्या नशिबान ठरवलं ,
आपण कधी एक न  व्हावं...... दिनू