Monday, 26 November 2012
Saturday, 24 November 2012
* *आठवण * *
आकाशात चांदण पडलं होत ...,
त्यांत तुझं रूप दडलं होत ...,
लुकलुक नार तुझं हास्य पाहत ...,
माझं ही मन त्यांत रमलं होत...............दिनू
त्यांत तुझं रूप दडलं होत ...,
लुकलुक नार तुझं हास्य पाहत ...,
माझं ही मन त्यांत रमलं होत...............दिनू
* *आठवण * *
आठवणींना गुंफुनी शब्दांच्या माळेत...,
ठेवितो त्यांस कवितेंच्या ओळीत ...,
मधुर संगीताला अडकुनी बोलात...,
गीत म्हणुनी राहतात स्मरनात........दिनू
ठेवितो त्यांस कवितेंच्या ओळीत ...,
मधुर संगीताला अडकुनी बोलात...,
गीत म्हणुनी राहतात स्मरनात........दिनू
* * आठवण * *
खरंच थोडसंच आयुष्य उरलंय..,
तरीही तुझीच वाट बघतोय ..,
स्वप्नांना सजवत अंत क्षण ही मोजतोय ..,
खरंच तुझ्याआठवणीत जगुनही मरतोय...... दिनू
तरीही तुझीच वाट बघतोय ..,
स्वप्नांना सजवत अंत क्षण ही मोजतोय ..,
खरंच तुझ्याआठवणीत जगुनही मरतोय...... दिनू
* * आठवण * *
आहेत तुझ्या आठवणी खास ..,
गुंतलाय त्यांत दोघांचाही सहवास ..,
सांगना.?कसं समजाऊ ह्या समाजास..,
जे विसराया लावती आपला हा प्रवास ........दिनू
गुंतलाय त्यांत दोघांचाही सहवास ..,
सांगना.?कसं समजाऊ ह्या समाजास..,
जे विसराया लावती आपला हा प्रवास ........दिनू
* *आठवण * *
पाहुनी नव्या प्रेमी युगलांना ..,
मोहर येतो जुन्या आठवणींना ..,
आठउनी तुझा चेहरा हसताना ..,
क्षणभर आनंद मीळे नयनांना .......दिनू
मोहर येतो जुन्या आठवणींना ..,
आठउनी तुझा चेहरा हसताना ..,
क्षणभर आनंद मीळे नयनांना .......दिनू
Friday, 23 November 2012
Online Marathi Converter | English Marathi Translation | Marathi Conversion
आहेत तुझ्या आठवणी खास ..,
गुंतलाय त्यांत दोघांचाही सहवास ..,
सांगना.?कसं समजाऊ ह्या समाजास..,
जे विसराया लावती आपला हा प्रवास ........दिनू
गुंतलाय त्यांत दोघांचाही सहवास ..,
सांगना.?कसं समजाऊ ह्या समाजास..,
जे विसराया लावती आपला हा प्रवास ........दिनू
Subscribe to:
Comments (Atom)